Dhanshree Shintre
कोमट पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि अन्न योग्यरित्या पचते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात मदत होते.
मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण पोहोचते.
मूत्रविहार सुधारतो आणि किडनीला काम करण्यास मदत होते.
त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि तेजस्वी होते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने दिवसाची सुरुवात ताजेतवाने आणि ऊर्जा भरलेली होते.