Whatsapp Hidden Tricks: 'हे' आहेत व्हॉट्सॲपच्या Hidden ट्रिक्स, ट्राय करायला विसरू नका

Dhanshree Shintre

मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक दिसणार नाही; एअरप्लेन मोडमध्ये उघडल्यास पाठवणाऱ्याला कळणार नाही.

WhatsApp न उघडता नोटिफिकेशन बारमधून मेसेजेसला थेट रिप्लाय करून उत्तर देता येते.

विशिष्ट संपर्काकडून संदेश येताच वेगळा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला कस्टम नोटिफिकेशन सेट करणे आवश्यक आहे.

WhatsApp सुरक्षित ठेवण्यासाठी अ‍ॅपमध्ये फिंगरप्रिंट लॉक सेट करून अनधिकृत प्रवेश रोखता येतो.

महत्वाचे मेसेज जलद शोधण्यासाठी, त्याला स्टार मार्क करा; मेसेज धरून स्टार आयकॉन टॅप करा.

WhatsApp वेबवर चॅट करण्यासाठी फोनमध्ये ॲप उघडा आणि प्रदर्शित QR कोड स्कॅन करा.

तसेच, व्हॉट्सॲपमध्ये अनेक उपयुक्त युक्त्या आहेत ज्या तुमच्या अनुभवाला सोपे आणि उपयोगी बनवतात.

आणखी वेब स्टोरी पाहा