व्होडाफोन आयडियाचा अमर्यादित 5G डेटा प्लॅन आता उपलब्ध, किंमत आणि फायदे जाणून घ्या..VI ग्राहकांसाठी 5G डेटासह सर्वात स्वस्त प्लॅन फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे..399 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रत्येक दिवशी 2GB डेटा वापरण्याचा फायदा ग्राहकांना मिळेल..399 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग आणि रोज 100 SMS चा लाभ मिळतो..व्होडाफोन आयडियाचा प्लॅन आता 28 दिवसांची वैधता आणि फायदे यासह उपलब्ध आहे..एअरटेलचा 5G सर्वात स्वस्त प्लॅन 379 रुपयांचा असून 28 दिवसांसाठी वैध आहे..जिओचा सर्वात स्वस्त 5G प्लॅन आता फक्त 199 रुपयांमध्ये उपलब्ध आहे..आणखी वेब स्टोरी पाहा