अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या भगवान श्रीकृष्णाच्या लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

Siddhi Naringrekar

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता हे पात्र जास्तच लोकप्रिय झाले. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

अपूर्वा सोशल मिडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

नुकतेच तिने गोकुळाष्टमीनिमित्त एक फोटोशूट केलं आहे, फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

त्यात ती आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या लुकमध्ये दिसत आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

या फोटोंमध्ये गळ्यात फुलांचा हार, सोन्याचे दागिने, डोक्यावर फेटा अशी तिने भगवान कृष्णाची वेशभूषा आणि त्याच्या जवळ जाणारा मेकअप केला आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

एका फोटोमध्ये तिने हातात बासरी धरली आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

तर दुसऱ्या फोटोत अपूर्वा ती बासरी वाजवताना दिसत आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

यातील एका फोटोत तिच्या पाठीमागे ब्रम्हांड आणि पुढ्यात लोण्याने भरलेलं मडकं पाहायला मिळत आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

तसेच या फोटोत ती बसून विचार करताना दिसतेय.फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

तर एका फोटोत तिच्या हातात मोरपिस दिसत आहे.फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)

तिचं हे फोटोशूट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून यासाठी तिचे कौतुक केले जात आहे. फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर (इन्स्टाग्राम)