अनन्या पांडेचा कूल अंदाज, पाहा फोटो

Siddhi Naringrekar

अनन्या आणि विजय या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने अनन्या सध्या अनेक फोटोशूट करत आहे.

या चित्रपटात अनन्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ती सोशल मिडियावर सक्रिय असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये अनन्याने लाल रंगाची पँट आणि आणि क्युट टॉप परिधान केले आहे.

अनन्या-विजयचा ‘लायगर’ चित्रपट 25 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.