Siddhi Naringrekar
गुलाबपाणी आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे
त्वचेचा रंग उजळण्यास मदत होतो
चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाढते
चेहऱ्याची जळजळ होत असल्यास गुलाबपाणी लावल्याने जळजळ शांत होते
चेहरा तजेलदार राहण्यास मदत होते
चेहऱ्यावर नियमित गुलाबपाणी लावल्याने त्वचा हायड्रेट राहते
मुरुमांच्या समस्या कमी होतात
चेहऱ्याला थंडावा मिळतो