इंटरनेटशिवाय वापरू शकता WhatsApp; जाणून घ्या माहिती

shamal ghanekar

WhatsAppने नेहमीच वापरकर्त्यांसाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते.

WhatsApp

त्यामुळे वापरकर्त्यांना अनेक फायदेही होतात. अलीकडेच WhatsApp कंपनीने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर्स आणले होते.

WhatsApp

WhatsApp वापरकर्ते आता इंटरनेटशिवाय व्हॉट्सअ‍ॅप वापर करू शकतात.

WhatsApp

प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते इंटरनेटशिवायही कनेक्टेड राहू शकतात.

WhatsApp

प्रॉक्सी नेटवर्कशी (WhatsApp Proxy Setting) कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये जाऊन प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करा.

WhatsApp

त्यानंतर प्रॉक्सी अॅड्रेस टाकून सेव्ह करून घ्या. त्यानंतर ही तुमचे मेसेज जात नसतील तर तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

WhatsApp

व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी नवीन फिचर्स घेऊन आले आहेत. त्यामध्ये चुकून डिलीट केलेले मेसेज UNDO आणि 'Accidental delete' हे फिचर्स आणले आहेत.

WhatsApp

तर 'मेसेज युवर सेल्फ' फिचर्स उपलब्ध करून दिले आहेत.

WhatsApp