पहा 'Mostly Sane' म्हणजेच प्राजक्ता कोळीचे स्टनिंग फोटोज

Team Lokshahi

प्राजक्ता कोळी एक युटयूबर, ब्लॉगर त्याचबरोबर एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे,ती प्रामुख्याने 'Mostly Sane' म्हणून ओळखली जाते.

ती बिंधास्त पोसेस देताना दिसत आहे.

तिचा युट्यूबसह इंस्टाग्राम वर सुद्धा मोठा चाहतावर्ग आहे.

ती नेहमीच फनी व्हिडीओ, फोटोज च्या माध्यमातून सोशल मिडीयावर सक्रीय असते.

यासोबतच ती अनेक सामाजिक कार्यामधेही सहभागी असते, 2016 मधील जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त, प्राजक्ताने तिची #iPledgeToBeMe मोहीम सुरू केली आणि मानसिक आरोग्य, कल्याण आणि शरीराला लज्जास्पद अश्या विषयांवर शिबीर राबवले.

'Mismatched' या सिरीजमढील प्राजक्ता आणि रोहित सराफची केमेस्ट्री चाहत्यांना फारच भावतेय.

तिने बॉडी शेमिंगचे तिचे अनुभव शेअर करत मे 2017 मध्ये "शेमलेस" हे रॅप गाणे लिहिले, या व्हिडिओमध्ये रफ्तार, RJ मलिष्का सह मिथिला पालकर सुद्धा आहे.

प्राजक्ता वृषंक खानलसोबत रिलेशनशीप मध्ये आहे. वृषंक प्राजक्तासोबतचे फोटोज नेहमीच सोशल मिडीयावर शेअर करत असतो.