Siddhi Naringrekar
अनेकजण रात्री उरलेल्या भातापासून फोडणीचा भात तयार करतात
हा भात चवीला उत्तम लागतो
पचनासाठीही चांगला असतो पण योग्य प्रकारे तो साठवला पाहिजे
भात अधिक काळ राहिल्यास, त्यात बॅक्टेरिया तयार होऊ शकतात
भात शिजल्यानंतर तो एक ते दोन तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवायला हवा
शिळा भात पुन्हा गरम करताना तो वाफ येईपर्यंत चांगला गरम करावा
भात जास्तवेळ बाहेर ठेवल्यास बॅक्टेरिया वेगाने वाढून फूड पॉयझनिंग होऊ शकते