निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये गौहर खान दिसतेय खूपच ब्यूटीफूल

Siddhi Naringrekar

सलमान खानचा शो बिग बॉस हा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बिग बॉस 16 च्या लॉन्च इव्हेंटमध्ये त्याच्या जुन्या विजेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

अभिनेत्री गौहर खाननेही हजेरी लावली.

गौहरने या कार्यक्रमातील फोटो केले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

गौहर खानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या शिमरी गाऊनमध्ये दिसत आहे.

गौहरने या गाऊनसोबत डायमंडचे झुमके घातले होते

गौहर खान बिग बॉस 7 ची विजेती ठरली आहे.