बॉलीवूडचा बादशाह किंग खानचा आज वाढदिवस

Team Lokshahi

शाहरुखने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे

शाहरूख खानला बॅालीवूडचा रोमॅाटिक हिरो म्हणून ओळखल जात.

त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच गर्दी करतात

शाहरूखने दिवाना या चित्रपटातून बॅालीवूडमध्ये पदार्पण केले.

त्याचा 'दिल वाले दुलहनिया ले जाएंगे' हा काजोल सोबतचा चित्रपट 90 मधल्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधला एक आहे

शाहरुख खानचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं शाहरुखच्या फॅन्सनं त्याच्या घराबाहेर गर्दी केली.