उथप्पाचा 'ऑफ-द-ग्राउंड' स्टनिंग लूक पाहिलात का?

shamal ghanekar

टी-20 विश्वचषक 2007 च्या विजेत्या संघाचा भाग असलेल्या रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Robin Uthappa

14 सप्टेंबर रोजी रॉबिन उथप्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली होती.

Robin Uthappa

मी माणूस म्हणून खूप काही शिकण्याचा प्रयत्न केला आणि शिकलो, अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली.

Robin Uthappa

रॉबिन उथप्पाने 2006 साली भारतासाठी वनडे पदार्पण केले. त्याने एकूण 46 एकदिवसीय सामने खेळले.

Robin Uthappa

त्याने 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने एकदिवसीय सामन्यांमध्ये 6 अर्धशतकेही केली आहेत.

Robin Uthappa

रॉबिन उथप्पाने भारतासाठी 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24.90 च्या सरासरीने 249 धावा केल्या.

Robin Uthappa

रॉबिन उथप्पाने एक यशस्वी फलंदाज असल्याचेही वारंवार सिद्ध केले आणि त्याचे नाव सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे.

Robin Uthappa

रॉबिनने आयपीएलमध्ये एकूण 205 सामने खेळले. रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये २७ अर्धशतके झळकावली.

Robin Uthappa

रॉबिन उथप्पा चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये खेळला आहे.

Robin Uthappa