दिवाळीत हुमा कुरेशीची जबरदस्त स्टाइल, इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये केले फोटोशूट

Siddhi Naringrekar

बी टाऊन अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या किलर स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

हुमाच्या मनमोहक शैलीने ती प्रेक्षकांची मनं जिंकत असते

दिवाळीच्या मुहूर्तावर हुमा कुरेशी सणासुदीच्या रंगात दिसली.

यादरम्यान हुमाच्या ताज्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

नुकतेच हुमाने दिवाळीच्या दिवशी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हुमा कुरेशीचे हे लेटेस्ट फोटो सुंदर आहेत.

ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

हुमा कुरेशीचे चाहते तिच्या या ताज्या फोटोंवर भरभरून प्रेम करत आहेत.

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हुमा कुरेशी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत 'डबल एक्सल' या चित्रपटात दिसणार आहे.