चॉकलेटी थाई स्लिट गाऊनमध्ये खुलले क्रितीचे सौंदर्य

Team Lokshahi

क्रितीने ह्या फोटोमध्ये चॉकलेटी रंगाचा थाई स्लिट गाऊन घातला आहे.

Kriti Sanon | Team Lokshahi

लूक अधिक सुंदर दिसण्यासाठी क्रितीने नुड स्मोकी मेकअप केला आहे.

Kriti Sanon | Team Lokshahi

क्रितीने 'हिरोपंती' या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Kriti Sanon | Team Lokshahi

हिरोपंतीमधील भूमिकेसाठी क्रितीला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

Kriti Sanon | Team Lokshahi

२०१५ मध्ये रिलीज झालेल्या 'दिलवाले' या चित्रपटामध्ये क्रितीने मुख्य भुमिका साकारली होती.

Kriti Sanon | Team Lokshahi

क्रितीचे ५० लाखाहून जास्त फॉलोवर्स आहेत.

Kriti Sanon | Team Lokshahi

क्रिती नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते.

Kriti Sanon | Team Lokshahi

क्रितीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Kriti Sanon | Team Lokshahi