मलायका अरोरा ५०व्या वर्षातही दिसते बोल्ड, पाहा तिचा नवीन Look

shweta walge

मलायका अरोराला पाहून कोणीही सांगू शकत नाही की या वर्षी ही बॉलीवूड ब्युटी 50 वर्षांची होईल. जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की मलायका यावर्षी 50 वर्षांची होणार आहे.

मलायका अरोरा तिच्या लूककडे विशेष लक्ष देते आणि सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मलायकाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की मलायकाने खूपच लहान ड्रेस घातला आहे आणि ती खूप सेक्सी पोज देत आहे. तिने स्टॉकिंग्जने पाय झाकले आहेत. तिने हाय हिल्स घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

मलायकाने परिधान केलेल्या ड्रेसच्या लांबीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अभिनेत्रीचा ड्रेस तीला हॉट लूक देत आहे.

मलायका अरोरा यांनी या फोटोमध्ये ज्या पद्धतीने पोज दिल्या आहेत ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

मलायका अरोरा तिच्या अभिनेता अर्जून कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते.