प्रार्थना बेहरेचा सुंदर फोटोशूट

shamal ghanekar

अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सोशल मिडियावर सक्रिय असल्याने ती तिच्या चाहत्यांसोबत तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

प्रार्थना बेहरे सध्या 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते.

प्रार्थना बेहरेनी नुकतेच अक्षय्या तृतीया निमित्ताने सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे. या फोटो पाहूण चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केले आहेत.

सुंदर साडी त्यावर सुंदर साजेसे दागिने आणि छोटीशी नथ आणि तिच्या चेहऱ्यावरची सुंदर स्माईलने प्रार्थनाचे रुप फुलले आहे. आणि तिच्या घायाळ अदांनी तिने तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत.

Prarthana Behere

यावेळी प्रार्थना बेहरेचा पारंपारिक रूप पाहायला मिळत आहे.

Prarthana Behere

प्रार्थना बेहरेनी सध्या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. ती तिच्या पतीसोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

Prarthana Behere

प्रार्थना बेहरेला आपण कधी पारंपारिक साजश्रृंगार तर कधी बोल्ड अॅण्ड ब्युडीफूल ( Bold and Beautiful) लूकमध्ये पाहतो.

Prarthana Behere