Maharashtra Navnirman Sena has made a big announcement today on Marathi Bhasha Gaurav Din.
Amit Thackeray, son of MNS chief Raj Thackeray has been appointed as the president of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena.
Mumbai
Marathi Bhasha Gaurav Din | मराठी भाषा गौरव दिनादिवशी मनसेने केली मोठी घोषणा
आज मराठी भाषा गौरव दिनादिवशीच (Marathi Bhasha Gaurav Din ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी घोषणा केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे ( raj thackeray ) यांचे पुत्र अमित ठाकरे (amit thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे.