Kirit Somaiya | किरीट सोमय्यांना पोलिसांनी पुन्हा अडवलं

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांना पोलिसांनी पुन्हा अडवलं

Published by :
Published on

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दोपोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मुद्दयावरून भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज दापोलित दाखल झाल्यानंतर सोमय्या यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

Live Update

किरीट सोमय्यांना पोलिसांनी पुन्हा अडवलं

निलेश राणे यांचं रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांवर प्रश्नचिन्ह

आमच्यावर कारवाई करा, पाच लोकांचा विषय कशाला कारवाई करा

आम्ही रिसॉर्टवर जाणारचं- निलेश राणे

पाेलिस सरकारच्या दबावाखाली काम करतेय

रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचे कटकारस्थान – किरीट सोमय्या

माझा घातपात होणार हे पोलिसच सांगतात

माझी हत्या करण्याचा कट 

किरीट सोमय्यांचा पोलिस ठाण्याच्या पायऱ्यांवर ठिय्या

किरीट सोमय्यांना ताब्यात घेण्याची शक्यता

किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल

नील सोमय्या देखील सोबत

निलेश राणे देखील उपस्थित

कार्यकर्त्यांना बाहेरचं अडवलं

पोलीस ठाण्यात 5 जणांना प्रवेश मिळणार

निलेश राणे आणि कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्याच्या परिसरात

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com