Vidhansabha Election
Congress Candidate 3nd List: कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, 'या' नावांची घोषणा
कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर, या नावांची घोषणा
विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 16 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधून सचिन सावंताना उमेदवारी देण्यात आलं आहे, तर सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.