देश-विदेश
Elon Musk: युरोपीय संसदेतून 2025 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इलॉन मस्क यांना नामांकन!
इलॉन मस्क यांना 2025 च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी युरोपियन संसदेतून नामांकन!
युरोपियन संसदेतून शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी इलॉन मस्कला नामांकित करण्यात आलं आहे. डॉजकाईन क्रिप्टोकरेन्सीच्या एका डिझायनरनं सोशल साईटवर देखील त्याची माहिती जाहीर केली आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करण्यासाठी इलॉन मस्कच्या प्रयत्नांची दखल इलॉन मस्क यांना २०२५ च्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं गेल्याचं म्हटलं आहे. दरम्यान इलॉन मस्कच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.