देश-विदेश
Kazakhstan Plane Crash : विमानाचे दोन तुकडे, कझाकिस्तानच्या विमानाचा भीषण अपघात
कझाकिस्तान विमान दुर्घटनेत मोठा स्फोट, विमानाचे दोन तुकडे, लँडिंगदरम्यान अपघात.
काल कझाकिस्तानच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी देखील या अपघता दरम्यान झाली आहे. काल कझाकिस्तानच्या विमानचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर विमानाचे तुकडे झाले. दुर्घटनेमध्ये ३० प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३२ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. काल लँडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.