PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यावर आहेत. विमानतळावर पंतप्रधान हसन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केलं.

भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजकीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाले असून या महत्त्वपूर्ण प्रसंगी ही भेट होत आहे. अम्मान आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी जॉर्डनचे पंतप्रधान जाफर हसन हे स्वतः उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी जॉर्डनचे राजे किंग अब्दुल्ला II बिन अल हुसैन यांच्या खास निमंत्रणावरून जॉर्डनच्या दौऱ्यावर आले असून अरब देश जॉर्डनसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या जॉर्डन दौऱ्यावर

  • विमानतळावर पंतप्रधान हसन यांनी केलं स्वागत

  • भारत आणि जॉर्डन यांच्यातील राजकीय संबंधांना 75 वर्षे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com