Dindori Vidhansabha: आमदार नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ; काय आहे नक्की प्रकरण ?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक पक्ष ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच अनेक पक्षात पक्षांतर होण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अनेक पक्ष ॲक्शन मोडवर आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच अनेक पक्षात पक्षांतर होण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. अशातच आता विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे. कारण दिंडोरीच्या जागेवर माजी आमदार धनराज महालेंचा दावा केला आहे. धनराज महाले आज मुख्यमंत्री शिंदेंची या संदर्भात भेट घेणार आहेत. तसेच दिंडोरीची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी देखील करणार असल्याचं समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com