Diwali 2024
Narak Chaturdashi Wishes : प्रियजनांना द्या नरक चतुर्दशीच्या या खास शुभेच्छा
नरक चतुर्दशीला प्रियजनांना द्या या खास शुभेच्छा
श्री कृष्णाने जसा
नरकासुरचा नाश, तसाच
तुमच्या सर्व दु:खांचा
होवो नाश,
नरक चतुर्दशीच्या
हार्दिक शुभेच्छा!
आजच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या,
कुटुंबाला उत्तम आरोग्य, संपत्ती आणि
समृद्धी लाभो हीच सदिच्छा,
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याकडून नेहमी
सत्कर्म घडो! आपणांस
स्वर्ग सुख नित्य लाभो!
नरक चतुर्दशीच्या
खूप खूप शुभेच्छा!
तुमच्या कुटुंबाला सुख,
समृद्धीआणि
भरभराटीची जावो
नरक चतुर्दशीच्या
हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीची नवी पहाट
सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा होवो संहार,
उजळू दे तेजाची दिशा,
नरक चतुर्दशीच्या
मन:पूर्वक शुभेच्छा!