दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन कोरोना पॉझिटिव्ह

Published by :
Published on

अभिनेते आणि नेते कमल हासन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कमल हासन यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतल्याची माहिती दिली आहे.

कमल हासन हे काही कारणास्तव अमेरिकेला गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करताच ती पॉझिटिव्ह आली आहे. कमल हासन यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतल्याची माहिती दिली आहे. 'मी अमेरिकेला जाऊन आल्यानंतर मला कफाचा थोडा त्रास होऊ लागला. मी करोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. पण मला जाणवले आहे की करोना अजून गेलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की काळजी घ्या' या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com