Admin
मनोरंजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'परिनिर्वाण' चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक साकारणार भूमिका
अभिनेता प्रसाद ओक त्याच्या अभिनय, दिग्दर्शन यामुळे नेहमी चर्चेत असतो.
अभिनेता प्रसाद ओक त्याच्या अभिनय, दिग्दर्शन यामुळे नेहमी चर्चेत असतो. चंद्रमुखी आणि धर्मवीर त्याचा या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित 'परिनिर्वाण' चित्रपट येणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारणार आहे.नुकतेच या चित्रपटाच्या मोशन पोस्टर अनावरण करण्यात आले.
प्रसाद ओक याने या चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.