Sushant Singh : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भावनिक पोस्ट; भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाच्या निमित्ताने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने भावनिक पोस्ट केली आहे. श्वेता सिंगने व्हिडियो शेअर करत हृदयस्पर्शी पोस्ट लिहली आहे.
Published by :
Team Lokshahi

रक्षाबंधनाच्या निमित्ताने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने भावनिक पोस्ट केली आहे. श्वेता सिंगने व्हिडियो शेअर करत हृदयस्पर्शी पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये श्वेता सिंगने लिहलं आहे, माझ्या लाडक्या भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. देवांच्या सहवासात तो नेहमी आनंदी आणि सुरक्षित राहिल अशी आशा आहे असं सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने लिहलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com