मनोरंजन
'सुंदरा मनामध्ये भरली' अभिनेत्री अक्षया नाईकने खास पद्धतीने केला वाढदिवस साजरा
'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका लोकप्रिय झाली आहे.
सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका लोकप्रिय झाली आहे.
त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या घराघराच पोहचले आहेत.
त्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता असते.
त्यांना जाणून घ्यायचे असते की, आपल्या लाडके कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय चालले आहे.
या मालिकेतून घराघरात पोहचलेली लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिचा वाढदिवस होता.
तीने तिचा वाढदिवस हा खास पद्धतीने साजरा केला आहे.
याचा व्हिडिओ तीने तिच्या सोशल मिडियावर शेअर केला आहे.