कुणाला कशाचं तर अमिताभ बच्चन यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत म्हणाले…

कुणाला कशाचं तर अमिताभ बच्चन यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत म्हणाले…

Published by :
Published on

मुंबई | बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. आता त्यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत डोळ्यावर चष्मा दिसत आहे तर त्यांची वाढलेली दाढीदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाय त्यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'काम तर बंद आहे, मात्र ही दाढी वाढत चालली आहे'.

चाहत्यांकडून त्यांच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.या फोटोवर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत काळजी घ्या. असं म्हटलं आहे. यावरून एकच वाटत आहे की, त्यांना वाढत्या दाढीचं टेन्शन आलं आहे. मात्र असं जरी असलं तरी या वयातलाही त्यांचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com