MS Dhoni : धोनीच्या आयुष्यावर येणार दुसरा चित्रपट; कोण साकारणार धोनीचा रोल?

MS Dhoni : धोनीच्या आयुष्यावर येणार दुसरा चित्रपट; कोण साकारणार धोनीचा रोल?

धोनीच्या आयुष्यावर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला.
Published on

धोनीच्या आयुष्यावर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच जागा निर्माण केली. यात सुशांतसिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. क्रिकेट विश्वात एमएस धोनीने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

धोनीच्या आयुष्यावर दुसरा चित्रपट येत आहे. हा चित्रपट शरण शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. राजकुमार राव धोनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जान्हवी कपूर साक्षी धोनीची भूमिका साकारणार आहे. ‘मिस्टर एंड मिसेस माही’ या चित्रपटाच नाव आहे. 15 मार्च 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com