मनोरंजन
Diwali 2023: 'आली माझ्या घरी दिवाळी'; दिवाळीत 'ही' गाणी नक्की ऐका
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या हिंदू सणांपैकी एक सण आहे. वास्तविक दीपावली हा सण पाच दिवस चालणारा असतो.
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या हिंदू सणांपैकी एक सण आहे. वास्तविक दीपावली हा सण पाच दिवस चालणारा असतो. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी, तिसऱ्या दिवशी दिवाळी, चौथ्या दिवशी गोवर्धन पूजा आणि पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. 1.'दीपावलीचा सण वर्षाचा'

1.'दिपावलीचा सण वर्षाचा'

2. 'माझा भाऊराया परदेशाला'

3. 'आली दिवाळी'

3. 'आली दिवाळी'

4. 'आली माझ्या घरी ही दिवाळी'

5. 'आली दिवाळी मंगलदायी'