bigbossott|शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी  biggbossott च्या घरात

bigbossott|शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी biggbossott च्या घरात

Published by :
Published on

शिल्पा शेट्टी ची बहिण शमिता शेट्टी biggbossottच्या मंचावर दाखल झाली आहे. शमिता एक दशकाहून अधिक काळ बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. बिग बॉस ओटीटी हाऊसमध्ये प्रवेश केल्यावर शमिता हिने 'मेरे यार की शादी है' मधील हिट गाणे शरारा शरारावर नृत्य केले.

शमिता यापूर्वी 2009 मध्ये बिग बॉस 3 च्या घरात दाखल झाली होती. तिने पहिल्या दिवशी प्रवेश केला होता परंतु 34 व्या दिवशी तिने माघार घेतली कारण तिला तिची बहीण शिल्पाच्या लग्नात उपस्थित राहावे लागले.पण आत्ता, तिने या टप्प्यावर शोमध्ये का प्रवेश केला हे पाहणे बाकी आहे.कथित पोर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्रा सध्या तुरुंगात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com