मनोरंजन
Celebs Karwa Chauth Look : करवा चौथला सजल्या 'या' बॉलीवूड सौंदर्यवती
रवीना टंडनपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत सर्वांनीही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा हा सण साजरा केला.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीने करवा चौथच्या निमित्ताने लाल रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खुप सुंदर दिसत आहे.
महीप कपूर
संजय कपूर यांच्या पत्नी महीप कपूर यांनीही करवा चौथचा उपवास केला. यावेळी तिने हिरव्या रंगाचा सुंदर पोशाख परिधान केला होता.
admin
नताशा दलाल
अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा हिनेही करवा चौथचा उपवास केला. यावेळी तिने पिंक कलरचा सुंदर पोशाख परिधान केला होता.
रवीना टंडन
दरवर्षीप्रमाणे रवीना टंडनने पती अनिल थडानी यांच्यासाठी करवा चौथ उपवास केला. यादरम्यान तीने अनिलच्या नावाची मेहंदी हातात लावली.
नीलम कोठारी
अभिनेत्री नीलम कोठारी यांनीही करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावेळी त्याने पिंक कलरचा सूट परिधान केला होता.