deepika padukone team lokshahi
मनोरंजन
दीपिका पदुकोणने पुन्हा केले सेटवरील फोटो शेअर, आता चाहते करतायत अशा कमेंट
आता दीपिकाने सेटवरील तिचे काही फोटो शेअर केलेत
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे. 2008 साली बॉलिवूडमध्ये आल्यानंतर ती आजही हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे.
deepika padukone team lokshahi
दीपिका पदुकोण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही शेअर करत असते.
deepika padukone team lokshahi
आता दीपिकाने सेटवरील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
deepika padukone team lokshahi
deepika padukone team lokshahi
दीपिका पदुकोणच्या मिलियन डॉलरच्या हास्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
deepika padukone team lokshahi
ही छायाचित्रे शेअर करत दीपिका पदुकोणने लिहिले आहे की, 'माझे लक्ष फक्त माझ्या कामावर आहे'.
deepika padukone team lokshahi
आता दीपिकाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत.
deepika padukone team lokshahi