दिया मिर्झाच्या आयुष्यात नवी चाहूल

दिया मिर्झाच्या आयुष्यात नवी चाहूल

Published by :
Published on

फेब्रुवारी महिन्यात दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला. 'रेहना है तेरे दिल मै' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या दिया मिर्झाच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतीच दिया वैभव आणि त्याच्या मुलीसोबत मालदीवला गेली आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम वरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती आई होणार असल्याची माहिती तिने सर्वाना दिली आहे.

दियाने धन्य होणे म्हणजे …मदर पृथ्वीसह एक …आयुष्यासह एक ही प्रत्येक गोष्टीची सुरूवात असते …सर्व कथा,अगाईगीत, आणि गाणी. आशेचा मोहोर. ही सर्व स्वप्ने सध्या माझ्यात तुझ्या स्वरुपात माझ्यात आहेत. असे कॅप्शन देत स्वतःचा एका फोटो शेअर केला आहे .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com