“हा चिखल आपणही दागिन्यासारखा मिरवू…” असे म्हणत प्रवीण तरडेंचा शेती करतानाचा व्हिडिओ पाहा

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून प्रवीण तरडे यांना यांनी मराठीत अनेक चित्रपट आणले आणि ते गाजले ही ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. तरडे सोशल मिडियावर सक्रिय असतात. ते फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेती करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

या व्हिडीओत प्रवीण तरडे हे शेती करताना दिसत आहे. एक बैलजोडी घेऊन ते स्वत: शेतात राबताना दिसत आहेत. या व्हिडीओला ‘काळ्या मातीत मातीत तिफन चालते’ हे गाणे वाजत आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी “हा चिखल पायाला काय अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला नाही जात .. कारण आपल्या कैक पिढ्यांनी हा चिखल एखाद्या दागिन्यासारखा मिरवलाय आपणही मिरवू ..”, असे कॅप्शन दिलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायर होत आहे.

“हा चिखल आपणही दागिन्यासारखा मिरवू…” असे म्हणत प्रवीण तरडेंचा शेती करतानाचा व्हिडिओ पाहा
Video : प्रवीण तरडेंनी लंडनमध्ये घेतली मराठी शेतकऱ्यांची भेट; पोस्ट केला व्हिडिओ
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com