‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चे खरा गायक तुम्हांला माहितीयं का?

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावरील साईराज केंद्रेचा व्हिडीओ पाहून सर्वंच त्याच्या प्रेमात पडले आहेत. परंतु, या गाण्याचे ओरिजनल गायक वेगळे आहेत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

सध्या सोशल मीडियावर एकाच गाण्याची चर्चा आहे ते म्हणजे ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’. या गाण्यावर साईराज केंद्रे याचा व्हिडीओ पाहून सर्वंच त्याच्या प्रेमात पडले आहेत. साईराज हावभाव आणि अभिनयामुळे तो रातोरात स्टार झाला आहे. परंतु, आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे साईराजने नव्हेतर याचे ओरिजनल गायक वेगळे आहेत. हे गाणे मूळ माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी 2022 साली गायले होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com