माझा होशील ना फेम 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा पार पडला लग्नसोहळा

माझा होशील ना फेम 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा पार पडला लग्नसोहळा

'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रसिद्ध कंटेट क्रिएटर ग्रुपचा बिझनेस हेड स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न केले आहे. गौतमीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
Published on

'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे प्रसिद्ध कंटेट क्रिएटर ग्रुपचा बिझनेस हेड स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न केले आहे. गौतमीने तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. स्वानंद आणि गौतमी यांनी पीच रंगाचा पोशाख केला आहे. या दोघांची जोडी खूपच सुंदर असल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

'Did I hear beautiful? To the Beginnings', असं कॅप्शन देत गौतमीने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत गौतमी आणि स्वानंदचा लग्नसोहळा पार पडला. या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com