Riteish Deshmukh: जिनिलिया तिसऱ्यांदा होणार आई? अखेर रितेशनं सोडलं मौन म्हणाला...

Riteish Deshmukh: जिनिलिया तिसऱ्यांदा होणार आई? अखेर रितेशनं सोडलं मौन म्हणाला...

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे लोकप्रिय कपल आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे लोकप्रिय कपल आहेत. नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे ते चर्चेत असतात. जिनिलिया आणि रितेश यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. रितेश आणि जिनिलीया यांनी दोन मुलं आहेत.

रितेश आणि जिनिलिया नुकतेच मुंबईतील एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाले. या इव्हेंटमधील रितेश आणि जिनिलिया यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर जिनिलिया ही तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता रितेश देशमुख याने इन्स्टा स्टोरी शेअर करत सांगितले आहे की, 'अजून दोन तीन मुलं असायला मला हरकत नाही. पण दुर्दैवाने हे असत्य आहे.' असे रितेश देशमुख याने सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com