Ranveer- Alia
Ranveer- Alia

रणबीर-आलियाचा मेहंदी सेरेमनीचा अल्बम पाहिलात का ?

Published on

रणबीर(Ranbir) आलियाच्या (Alia)मेहेंदीचा सोहळा लग्नाच्या एक दिवस आधी म्हणजे १३ एप्रिल २०२२ रोजी वास्तू इमारतीतील घरी रंगला.

आलियाच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद हा हातावरील मेहेंदीइतकाच खुलला होता.या सोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंब उपस्थित होतं.

आलियाच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद हा हातावरील मेहेंदीइतकाच खुलला होता.

रणबीरनं या मेहेंदी सोहळ्यात वडिलांच्या आठवणींना खास अंदाडात उजाळा दिला.

नीतू कपूर,रिद्धिमा कपूर,करिना,करिष्मा यांनी रणबीरच्या लग्नात धम्माल डान्स केला.

पाच वर्षांच्या रीलेशनशीपनंतर लग्नाच्या बंधनात बांधले जाण्याचा आनंद रणबीर आलिया दोघांच्याही चेङऱ्यावर ओसंडून वाहत होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com