‘सत्यमेव जयते 2’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘सत्यमेव जयते 2’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

Published by :
Published on

अभिनेता 'जॉन अब्राहम'चा 15 ऑगस्ट 2018 रोजी 'सत्यमेव जयते' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मिलाप मिलन झवेरी दिग्दर्शित 'सत्यमेव जयते 2′ चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती.'सत्यमेव जयते 2' चित्रपट 14 मे 2021 रोजी ईद च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात जॉनसोबत अभिनेता मनोज बाजपेयी, दिव्या खोसला कुमार, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com