Tejas Teaser : कंगना रनौतच्या आगामी 'तेजस'चा टीझर रिलीज

Tejas Teaser : कंगना रनौतच्या आगामी 'तेजस'चा टीझर रिलीज

कंगना रनौतच्या आगामी 'तेजस' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कंगना रनौतच्या आगामी 'तेजस' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.कंगनाचा 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून नुकतेच आता कंगनाचा आगामी चित्रपट तेजसचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

'तेजस' या सिनेमात कंगना रनौत वैमानिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. 'तेजस' या चित्रपटाची आरएसवीपीच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आली आहे.

8 ऑक्टोबर 2023 रोजी तेजस चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता 27 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com