मनोरंजन
कंगना राणौतचा नव्या संसद इमारतीत woman Invitee मध्ये समावेश
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा नव्या संसद इमारती मध्ये Woman Invitee मध्ये समावेश होता
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा नव्या संसद इमारती मध्ये Woman Invitee मध्ये समावेश होता. ती आज संसदेमध्ये दाखल झाली आहे. जुन्या संसद भवनातील सेन्ट्रल हॉलमध्ये निरोप समारंभ पार पडल्यानंतर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्व खासदारांचा नव्या संसद भवनात प्रवेश केला आहे.