Singham 3 : 'सिंघम 3'मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

Singham 3 : 'सिंघम 3'मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

सिंघम 3 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सिंघम 3 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात 'सिंघम 3' या सिनेमात करीना कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. करीनाचा या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे.

करिनाच्या या पोस्टरमध्ये तिच्या हातात बंदूक पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीने करीनाचा हा लूक शेअर केला आहे. सैन्यात सामील होण्याची पुन्हा वेळ आली. असे म्हणत तीने हे पोस्टर शेअर केले आहे. करीनाचे वीरे द वेडिंग 2, 'तख्त, हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'सिंघम 3' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com