Vicky-Katrina Haldi ceremony | विकी-कतरिनाची हळदीचे फोटो आले समोर…

Vicky-Katrina Haldi ceremony | विकी-कतरिनाची हळदीचे फोटो आले समोर…

Published by :
कतरिना कैफने हळदीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यासोबत तिने गुलाबी रंगाचा दुपट्टा कॅरी केला होता. तिच्या हातावर मेहंदीही होती.
विकीने हळदीच्या कार्यक्रमासाठी पांढरा कुर्ता परिधान केला होता. तर कतरिना पांढऱ्या लेंहग्यामध्ये दिसली.
विकीने हळदीच्या कार्यक्रमात धमाल मस्ती करत असतानाचा फोटो…
सोशल मीडियावर चाहत्यांकडून व सेलिब्रिटींकडून विकी व कतरिनावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com