Hruta-PrateekTeam Lokshahi News
मनोरंजन
हृता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; या दिवशी अडकणार लग्नबंधनात
Hruta Durgule : हृता दुर्गुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
मुंबई : अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे. हृताला फुलपाखरू मालिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. हृता 18 मे 2022 रोजी प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.