Mother's Day Special : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय माय-लेकीच्या जोड्या
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी Mrinal Kulkarni आणि विजरास कुलकर्णी Virajas Kulkarni या माय-लेकाची जोडी लोकप्रिय आहे.
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर Sachin Pilgaonkar आणि सुप्रिया पिळगावकर Supriya Pilgaonkar यांची कन्या श्रिया पिळगावकर Shriya Pilgaonkar ओटीटीवर लोकप्रिय आहे.
शुभांगी गोखले Shubhangi Gokhale यांची मुलगी सखी गोखले Sakhi Gokhale हिने 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या माध्यामांतून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
ज्योती सुभाष Jyoti Subhash मराठी व हिंदी चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांची कन्या अमृता सुभाष Amruta Subhash यासुद्धा अभिनेत्री आहेत.
'ठरलं तर मग' मालिका फेम ज्योती चांदेकर याची लेक मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नायिका तेजस्विनी पंडित Tejaswini Pandit आहे.
प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय Abhinay Berde बेर्डे हा अभिनेता आहे, तर मुलगी स्वानंदी बेर्डे Swanandi Berde ही इन्फ्लुएंसर आहे.