सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Admin

सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याने धमकी दिल्यानंतर एक ईमेलही पाठवण्यात आला. या ईमेलमध्ये सलमान खान याला जीवे मारणार असल्याचे म्हटले होते.

सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याला जोधपुरमधून ताब्यात घेण्यात आलंय.ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, त्याच्यावर सरदारपुरा येथे 2022 मध्ये शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तो लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com