नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण
Admin

नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण

नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नाटू नाटू गाण्याचे संगीतकार M. M. Keeravani यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ऑरिजनल साँग या कॅटेगिरीमधील पुरस्कार मिळाला.

एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी स्वत: याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'मला आता कोरोनाची लागण झाली आहे. मी औषधोपचार घेत आहे. मला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. असे त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com