Prathamesh Parab Wedding : प्रथमेश परबच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Prathamesh Parab Wedding : प्रथमेश परबच्या लग्नाचा मुहूर्त ठरला; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

अभिनेता प्रथमेश याने ‘टाईमपास’ चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अभिनेता प्रथमेश याने ‘टाईमपास’ चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. प्रथमेश सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

प्रथमेश परब त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. नुकतात प्रथमेशने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. प्रथमेशने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तारीख सांगितली आहे.

14 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे तर 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर त्यांनी ही माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com